Header Ads

Header ADS

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8, 10, 11 व 12 तारीखेला जोरदार पाऊस

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)   : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 8, 10, 11 व 12 जून रोजी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

No comments