Header Ads

Header ADS

जिजाऊ माँ साहेब म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मुर्ती'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई
: राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मुर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्याकडून मिळाली. त्या मातृत्वाची

No comments