महापालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंचगंगा व राजाराम बंधारा घाट, रंकाळा परिसर, जयंती पंपीग स्टेशन व कोटीतीर्थ तलाव येथे स्वच्छता मोहिम राबविली
कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने दि. 5 जून 2020 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंचगंगा नदी घाट, राजाराम बंधारा घाट, जंयती पंपीग स्टेशन, रंकाळा तलाव कोटीतीर्थ तलाव इत्यादी परिसरात आज सकाळी 7 वाजलेपासून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी 1 टण प्लॅस्टिक व कचरा या परिसरात गोळा करण्यात आला.
पंचगंगा घाट स्वच्छता मोहिमेमध्ये पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे, शुभांगी पोवार, माधवी मसुरकर, एमआयएस तज्ञ निलेश पोतदार, पूजा बनगे, अपेक्षा सुर्यवंशी उपस्थित होते.
जयंती पंपीग स्टेशन येथेही विविध स्थंस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी शाखा अभियंता आर के पाटील, भरत देशपांडे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, प्राजक्ता मांजगांवकर, सविता पडळकर, उन्मेश कांबळे, नागेश कुंभार, संतोष वरुटे, अपुर्वा खांडेकर, सुनिता मेघानी, विविकानंद कॉलेज एनएसएसचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments