सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 152 जण कोरोना बाधीत सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 499 - जिल्हा शल्य चिकिस्तक
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 19 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 333 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 152 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 19/04/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण
152 + (1 रुग्णाची दुबार नोंदणी)
2
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण
2,499
3
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण
6
4
आज अखेर बरे झालेले रुग्ण
7,333
5
आज अखेर मृत झालेले रुग्ण
221
6
आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण
10,059
तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण
1) देवगड - 9, 2) दोडामार्ग - 8, 3) कणकवली - 21, 4) कुडाळ - 44, 5) मालवण - 7, 6) सावंतवाडी - 26, 7) वैभववाडी - 30, 8) वेंगुर्ला - 7, 9) जिल्ह्याबाहेरील - 0
तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण
1) देवगड तालुक्यातील एकूण - 966, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 536,
3) कणकवली तालुक्यातील एकूण - 2691, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 2100,
5) मालवण तालुक्यातील एकूण - 1002, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 1323,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 579, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 806,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 56,
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1)देवगड - 340, 2)दोडामार्ग -145, 3)कणकवली - 441, 4)कुडाळ -437, 5)मालवण -307,
6)सावंतवाडी -312, 7)वैभववाडी - 327, 8)वेंगुर्ला - 166, 9)जिल्ह्याबाहेरील - 24,
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण - 17, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 5,
3) कणकवली तालुक्यातील एकूण - 54, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 39,
5) मालवण तालुक्यातील एकूण - 24, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 47,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण -22, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 12,
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 1,
आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण - 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 0,
3) कणकवली तालुक्यातील एकूण -2, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 1,
5) मालवण तालुक्यातील एकूण - 1, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -1,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 0,
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0.
टेस्ट रिपोर्ट्स
(फेर तपासणी सहित)
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट
तपासलेले नमुने
आजचे
716
एकूण
56,999
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने
7,086
ॲन्टिजन टेस्ट
तपासलेले नमुने
आजचे
100
एकूण
32,772
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने
3,037
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 97 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -78, व्हेंटिलेटरवर असणारे - 19
आजचे कोरोनामुक्त – 57
मु.पो.शिवाजीनगर, कुडाळ, ता. कुडाळ येथील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे. त्यास किडनीविकार होता.
मु.पो. खारेपाटण, ता. कणकवली येथील 54 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास रक्तविकार होता.
मु.पो. नेमळे, ता. सावंतवाडी येथील 85 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
मु.पो. हरकुळ, ता. कणकवली येथील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा आजार होता.
मु.पो. मालवण, ता. मालवण येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
जिल्ह्यातील कोविड रुग्णालये क्षमता व दाखल रुग्ण
सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांपैकी डीसीएचसी व डीसीएचमध्ये दाखल रुग्ण व एकूण बेड्सची क्षमता
रुग्णालयाचा प्रकार
रुग्णालयाचे नाव
एकूण बेड्स
दाखल रुग्ण
शिल्लक बेड्स
डिसीएचसी
आय हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस
20
20
0
डीईआयसी, जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस
25
20
5
उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा
10
5
5
उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी
20
15
5
उपजिल्हा रुग्णालय, कणकवली
10
10
0
नागवेकर हॉस्पिटल, कणकवली
13
13
0
रेडकर हॉस्पिटल, मालवण
4
4
0
अंकुर हॉस्पिटल, मालवण
5
5
0
एकूण
107
92
15
डीसीएच
जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी
225
210
15
संजिवनी सर्जिकल ॲन्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कणकवली
18
18
0
एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे
50
44
6
एकूण
293
272
21
* तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *
No comments