ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार दि. 20 मे रोजी रात्री 8.20 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दि. 21 मे रोजी सकाळी 9 वा. राखीव.
शनिवार दि. 22 मे रोजी सकाळी 9 वा. राखीव.
रविवार दि. 23 मे रोजी सकाळी 9 वा. राखीव.
सोमवार दि. 24 मे रोजी सकाळी 9 वा. राखीव. सायं. 5 वा. कागल निवासस्थान येथून मोटारीने बेळगाव विमानतळाकडे प्रयाण.
No comments