Header Ads

Header ADS

एक घास आपुलकीचा अभिजित साहेबांचा





प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी.
कोरोणाच्या महामारीत एक हात मदतीचा गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.
राधानगरी तालुक्यातील भैरिबांबर येथे वास्तव्यास असणाऱ्या कातकरी समाजावर (वानरमारी) कोरोणाच्या महामारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना गोकुळ दुध संघाचे संचालक .अभिजीत तायशेटे  यांच्या वतीने राधानगरीच्या तहसीलदार सौ.मीना निंबाळकर  यांच्या हस्ते व राधानगरी ग्रामपंचायत सरपंच सौ.कविता शेट्टी यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.,यावेळी  सौ.आरती तायशेटे माजी उपसरपंच सचिन पालकर, मिथुन पालकर, महेश अडसूळ  आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments