दोनवडे : दोनवडे (ता. करवीर) येथील विठ्ठल येसबा मगदूम (वय 104) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केदारलिंग विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन जोतिराम मगदूम यांचे ते वडील होत.
विठ्ठल मगदूम यांचे निधन
Reviewed by V. Pawar
on
July 12, 2021
Rating: 5
No comments