Header Ads

Header ADS

राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फुट इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)एकुण पाण्याखालील बंधारे -:१०७


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

 दि -:२२/०७/२०२१

सायंकाळी ५:०० वाजता

राजाराम बंधारा पाणी पातळी 
४० फुट  इतकी आहे. 
(पंचगंगा नदी इशारा पातळी  - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)

एकुण पाण्याखालील बंधारे -:१०७

No comments