Header Ads

Header ADS

कुक्कुट खाद्य गोण्यांचा लिलाव

कोल्हापूर, दि. 24 :  मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट खाद्याच्या रिकाम्या गोण्यांचा जाहीर लिलाव शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी  11 वाजता करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे..

 माध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सर्किट हाऊसजवळील या कार्यालयाच्या सूचना फलकावर लिलावाच्या अटी/शर्ती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गोणी पाहण्यासाठी व्यवस्थापनाशी कार्यालयीन वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments