Header Ads

Header ADS

व्यावसायिक अभ्यासक्रम सामाईकप्रवेश परीक्षा 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021 रोजी ऑनलाईन


सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : न 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा दि.25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली.         

            जिल्ह्यात ही परीक्षा एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली  या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, या परीक्षेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 356 इतकी आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

1 comment:

  1. The King Casino Company - Ventureberg
    It was born in 1934. ventureberg.com/ The Company offers https://septcasino.com/review/merit-casino/ luxury hotels, 출장마사지 If you don't have a https://tricktactoe.com/ poker room in your house, then you'll kadangpintar find a poker room in the

    ReplyDelete