Header Ads

Header ADS

डी. जे. रेसर ग्रुपच्यावतीने पर्यटन जनजागृती काढण्यात आलेली मोटार सायकल रॅली कोल्हापूर- पावणखिंड-आंबा-कोल्हापूर या मार्गावरुन जाणार असून रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी रॅलीस झेंडा दाखवून केला.

No comments