*क्रांती बॉईज अध्यक्षपदी राजीव कोरवी. तर उपाध्यक्षपदी नंदकुमार गाडे. यांची निवड*.*सचिव- राजाराम कोरवी. तर खजानीस - निलेश पाटील*
*बालिंगा /प्रतिनिधी*
बालिंगा ता. करवीर येथील क्रांती बॉईज मंडळाच्या गणेशोत्सव कार्यकारिणी अध्यक्षपदी राजीव कोरवी. यांची व उपाध्यक्षपदी नंदकुमार गाडे, यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी राजाराम कोरवी. यांची व खजानीस पदी निलेश पाटील. यांची निवड करण्यात आली. मंडळाचे आधारस्तंभ शिवाजी वाडकर. ( ग्रामसेवक ) यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली.
निवडीवेळी संग्राम कांबळे,अभिजित भाट, अविनाश कोरवी, संजय आयवाळे, संतोष कांबळे,करण कांबळे, मनोज कोरवी,अशोक राजेशीर्के, संदीप कोरवी,अमर शिंदे,नागेश पाटील, सुहास कांबळे,दिपक आयवाळे, राजू शिंदे, प्रथमेश वाडकर,आदी उपस्थित होते.
No comments