Header Ads

Header ADS

सहकार खात्याची जी. डी. सी. ॲण्ड ए परीक्षासहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा23,24 व 25 ऑक्टोबर रोजी


कोल्हापूर, दि. 12 :- सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी. डी. सी. ॲण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा 2020 ची परीक्षा कोव्हीड संसर्गामुळे स्थगित करण्यात आली होती. सदरची परीक्षा ही दिनांक 23, 24व 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जी. डी. सी. ॲण्ड परीक्षा केंद्र तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे केंद्र प्रमुख अमर शिंदे यांनी कळविले आहे.

No comments