Header Ads

Header ADS

*बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यास 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ*



कोल्हापूर, दि. 22  : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी
बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावयाचे आहे. यासाठी अर्ज करण्यास दि. 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे. www.kolhapur.gov.in
 या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत.

000000

No comments