Header Ads

Header ADS

कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा पोट निवडणूककामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना 12 एप्रिल रोजी सुट्टी


 

 कोल्हापूर, दि. 11 :  २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीचे मतदान दि. १२ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या दिवशी  २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदारसंघाच्‍या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्‍या त्‍या मतदारसंघाच्‍या बाहेर असतील त्‍यांना देखील लागू राहील. केंद्र शासनाची शासकीय कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबॅंका इत्‍यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.  

 00 0 0 0 0

No comments