संग्रामच्या स्मरणार्थ बालिंगा येथे विविध स्पर्धांचे आयोजन*
**भव्य पश्चीम महाराष्ट्र कॅरम स्पर्धा *,*भव्य तालुकास्तरीय एकेरी कॅरम स्पर्धा*,*एकेरी लुडो स्पर्धा*
बालिंगा प्रतिनिधी : कु.संग्राम सदाशिव जांभळे यांचे स्मरणार्थ बालिंगा येथे संग्राम प्रेमी व गावातील सर्व तरुण मंडळांच्या वतीने विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे.30 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 पर्यंत स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
*भव्य पश्चिम महाराष्ट्र कॅरम स्पर्धा*
●प्रथम क्रमांक :-7000 (अजिंक्य कोरे, संदिप जांभळे)
●द्वितीय क्रमांक :- 5000 (विजय जांभळे)
●तृतीय क्रमांक :- 2500 (अमित जांभळे)
●चतुर्थ क्रमांक :- 2500 (स्वप्निल कामत)
*ओपन टू व ब्लॅक टू फिनिश : 300 रु : अंकुश कारंडे व अजिंक्य बुवा यांचेकडून ट्रॉफी*
●स्पर्धेचे ठिकाण :- महादेव मंदीर हॉल,कोल्हापूर गगनबावडा रोड बालिंगे.
□ प्रवेश फी :-200 रु □
*भव्य एकेरी लुडो स्पर्धा*
●प्रथम क्रमांक :-3000 (भाऊसो सुतार)
●द्वितीय क्रमांक :- 2000 (सरदार माळी)
●तृतीय क्रमांक :- 1000 (श्रीधर पाटील)
□ स्पर्धेचे ठिकाण :- महादेव मंदीर हॉल,कोल्हापूर गगनबावडा रोड बालिंगे.
वेळ सकाळी 10 वा.
□ प्रवेश फी :-100 रु □
*भव्य एकेरी कॅरम स्पर्धा*
●प्रथम क्रमांक :-3000 (सतीश मोहिते)
●द्वितीय क्रमांक :- 2000 (मयूर जांभळे)
●तृतीय क्रमांक :- 1000 (धनंजय ढेंगे)
●चतुर्थ क्रमांक :- 1000 (विनायक गुरव)
*टॉप टू व ब्लॅक टू फिनिश 300 रु. अंकुश कारंडे ,अजिंक्य बुवा यांचेकडून ट्रॉफी*
□ स्पर्धेचे ठिकाण :- महादेव मंदीर हॉल,कोल्हापूर गगनबावडा रोड बालिंगे.
वेळ सकाळी 10 वा.
□ प्रवेश फी :-150 रु □
*वरील स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन संग्राम प्रेमी व गावातील तरुण मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.*
No comments