*ऐतिहासिक उभा मारुती चौकात राजर्षी शाहूंचे रंगीत तैलचित्र सोम दि, १८ एप्रिल रोजी सायं.५.३० वा घरोघरी वाटप करणार**शिवाजी तरुण मंडळाचा पुढाकार*
शाहू स्मृति शताब्दी वर्षानिमित्त वर्षेभर त्यांच्या विचारांचा प्रसार देशभर व्हावा यासाठी शिवाजी तरुण मंडळाच्या पुढाकार
*शाहू प्रतिमा घराघरात!*
*शाहू विचारधन घराघरात!*
राजर्षी शाहूंची प्रतिमा विचारधनासह घरोघरी वाटत करण्यात येणार आहेत. तरी
उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथे शाहूप्रेमीनी उपस्थित रहावे.
( *संकल्प* :राजर्षी शाहूंच्या तैलचित्राच्या १० लाख मोफत वितरण )
*राजर्षी शाहू स्मृति शताब्दी*
*राजर्षी शाहू सलोखा मंच कोल्हापूर*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
No comments