ग्रामसेवक श्री महादेव शिवाजी पाटील याना ग्रा प पार्ले ता चंदगड येथील सरपंच व त्याचे पती यांनी जबर मारहाण करून त्यांना कार्यालयात डांबून ठेवले या प्रकरणी त्याच्यावर कारवाई च्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक जी प समोर एकत्र येऊन धरणे आंदोलन करणार आहेत आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामसेवक याना घेऊन सोमवारी सकाळी ११.०० हजर रहावे ही विनंती १००%हजेरी आवश्यक आहेश्री एन के कुंभार
पोलिस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांना निवेदन देतेवेळी ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष एन.के.कुंभार,मानद अध्यक्ष गौतम कांबळे, सरचिटणी के.टी.सिताप,बी.डी.पाटील,कार्याध्यक्ष आर.डी.कुंभार,राज्य कौन्सिलर सुभाष भोसले,कोषाध्यक्ष राजाराम पाटील,आर.के.पाटील कागल,युवराज कांबळे राधानगरी,तानाजी पाटील भुदरगड,चंद्रकांत सुर्यवंशी पन्हाळा,आर.एस.वाघमारे पन्हाळा,काशीलिंग कळंत्रे पन्हाळा,विरेंद्र मगदूम कागल,निलेश कुंभार करवीर इ.ग्रामसेवक चंदगड येथील ग्रामसेवक श्री महादेव शिवाजी पाटील याना ग्रा प पार्ले ता चंदगड येथील सरपंच व त्याचे पती यांनी जबर मारहाण करून त्यांना कार्यालयात डांबून ठेवले या प्रकरणी त्याच्यावर कारवाई च्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक जी प समोर एकत्र येऊन धरणे आंदोलन करणार आहेत आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामसेवक याना घेऊन सोमवारी सकाळी ११.०० हजर रहावे ही विनंती १००%हजेरी आवश्यक आहे
श्री एन के कुंभार
No comments