वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 163.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात 163.4 मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात सरासरी 122.425 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर 1 जून 2020 पासून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 888.925 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पासाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 88 (710), सावंतवाडी 155 (1059), वेंगुर्ला 163.4 (885.4), कुडाळ 105 (694), मालवण 162 (1090), कणकवली 97 (798), देवगड 99 (911), वैभववाडी 110 (964) असा पाऊस झाला आहे.
देवघर मध्यम प्रकल्पात 31.9200 द.ल.घ.मि. पाणी साठा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 18 : जिल्ह्यातील मोठ्या व लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 231.2060 द.ल.घ.मी. पाणी साठा आहे.मध्यम पाटबंधारे प्रकल्पामधील पाणी साठा :- देवघर : 31.9200, अरुणा : 22.0500, कोर्ले सातंडी : 21.8900 लघू पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा :- शिवडाव : 1.5739, नाधवडे : 2.7633, ओटाव : 2.2790, देंदोनवाडी : 1.0568, तरंदळे : 0.4710, आडेली : 0.4930, आंबोली : 0.9520, चोरगेवाडी : 1.0260, हातेरी : 1.4000, माडखोल : 1.6900, निळेली : 0.7620, ओरोस बुद्रुक : 0.5990, सनमटेंब : 1.4740, तळेवाडी डिगस : 0.4040, दाभाचीवाडी : 0.8600, पावशी : 1.2140, शिरवल : 1.1900, पुळास : 0.4550, वाफोली : 0.3390, कारीवडे : 0.3560, धामापूर : 0.9910, हरकूळ : 2.3800, ओसरगाव : 0.2430, ओझरम : 1.8190, पोईप : 0.0, शिरगाव : 0.1100, तिथवली : 0.5810, लोरे : 0.2600 या प्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे.

No comments