उद्योगांसाठी इंडस्ट्रि ह्यूमन रिसोर्स सर्व्हे 2020 सुरु
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : राज्यातील उद्योगांच्या मानव संसाधन व नगर संबंधित गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इंडस्ट्रि ह्यूमन रिसोर्स सर्व्हे 2020 सुरु करण्यात आला आहे, माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली.
हा सर्व्हे 10 जून पर्यंत चालू राहणार असून या सर्व्हेबाबतची अधिक माहिती https://t.co/yxq3SXolE4 या लिंकवर देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योगांनी या लिंगवर जाऊन आपली माहिती भरुन अपलोड करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments