Header Ads

Header ADS

सिंधुदुर्ग एकूण 19 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्तसक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 773 - जिल्हा शल्य चिकित्सक


सिंधुदुर्गनगरी दि. 28जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 641 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेतसद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेतजिल्ह्यात आज आणखी 406 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

No comments