Header Ads

Header ADS

*सृष्टी डेव्हलपर्सने शिंगणापूर व कूडित्रे कोव्हीड केंद्रास दिलेला औषधसाठा कोरोणा रुग्णांना नवसंजीवनीच --डॉ. सुधीर राजदिप*. ------


बालिंगा: प्रतिनिधी...पाडळी खुर्द. ता. करवीर येथील उद्योजक व  सामाजिक कार्यकर्ते डाॅ. के. एन. पाटील. यांनी शिंगणापूर व कुडित्रे येथील कोव्हीड केंद्रास अत्यावश्यक असा औषध साठा प्रदान केला..यावेळी डाॅ .के. एन. पाटील यांनी कोवीड केंद्रास दिलेला आधार मोलाचा आहेच शिवाय या कठीण काळात कोरोना बाधितांना नव संजिवनी देणारा आहे असे उदगार डाॅ सुधीर राजदीप यांनी काढले...
        जि प सदस्य सुभाष सातपुते यांचे हस्ते कोव्हीड केंद्र येथील डाॅक्टर व सेवक यांचेकडे  औषध साठा सुपूर्द करणेत आला.याप्रसंगी कुडित्रे मंडल अधिकारी - सुहास घोंदे, कुडित्रे तलाठी- राजाराम चौगले, कोपार्डे तलाठी -श्रीकांत भोसले,  सरपंच - यूवराज पाटील(कूडित्रे) ,  सरपंच - वसंत तोडकर(वाकरे), सरदार पाटील, यशवंत बॅंकेचे संचालक एस. के .पाटील (खूपीरे), धीरज पाटील (कुडित्रे), शिवाजी देसाई (भामटे), आशिष सुतार (पाडळी )आदी उपस्थित होते.

No comments