गोकुळ दूधसंघाच्या अध्यक्षपद आबाजींकडे, एकमुखाने सर्व संचालकांनी केली निवड

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांनी विश्वास पाटील यांच्यावर विश्वास टाकला आहे, शुक्रवारी सकाळी त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे.
No comments