Header Ads

Header ADS

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा



   कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 31 मे रोजी सकाळी 11 वा. जयंत पाटील मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती रोखण्याबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) सोईनुसार कोल्हापूर येथून कराडकडे प्रयाण.
000000

No comments