Header Ads

Header ADS

मा . मुख्यमंत्री महोदय ( लाईव्ह ) प्रमुख - मुद्दे*दुर्बलांना आर्थिक साहाय्य करणे वेगाने सुरू* *जाहीर पॅकेजची प्रभावी अंमलबजावणी*



*अन्न सुरक्षा योजना* 
२ लाख ७४ हजार मे.टन धान्याचे मोफत वितरण


*शिवभोजन थाळी*
५४ लाखांहून अधिक मोफत थाळ्या वितरीत 
८९० शिवभोजन केंद्रे

*संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन*

१४२८.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
८५०.२८ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा

*नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी*

१० लाख ३३ हजार नोंदणीकृत कामगारांना  
१५४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा

*घरेलू कामगार* 
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा निधी जमा

*फेरीवाले कामगार*
३ लाख ४७ हजार  जणांना ५२.०५ कोटी रुपयांचा निधी दिला

*रिक्षाचालक*
लवकरच ७.२० लाख ऑटोरिक्षा चालकांना आणि ५०९ सायकल रिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य देणार 

*आदिवासींना खावटी*
आतापर्यंत ७ लाख २७ हजार ६१२ चा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा
 
*जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करावयाचा निधी* 
३३०० कोटी रुपयांच्या घोषित निधीपेक्षा अधिक म्हणजे ३८६५ कोटींची उपलब्धता

No comments