पालकमंत्री आज ऑनलाईन संवाद साधणार
कोल्हापूर दि-२९ ( जिमाका )
कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगा |ने लहान मुलांना होणार्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे व पालकांचे https://youtu.be/BY20UBRIHPY या युट्यूब लिंकद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी मान्यवर आज रविवार दि.३० मे रोजी सकाळी १० वा. संवाद साधणार आहेत . या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य , प्राध्यापक, शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमुद केलेल्या लिंकद्वारे online उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
No comments