Header Ads

Header ADS

दत्ता उर्फ अरविंद कृष्णात कांबळे. यांची जीवन आधार फॉउंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.









बालिंगा  : प्रतिनिधी : खुपीरे ( ता. करवीर ) येथील दत्ता उर्फ अरविंद कृष्णात कांबळे. यांची जीवन आधार फॉउंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.
          याबाबत अधिक माहिती अशी.अरविंद कांबळे. यांनी यशदा पुणे. यामध्ये प्रविण प्रशिक्षक काम करीत आहेत.सध्या करवीर मध्ये कार्यरत आहेत.यामध्ये गावचा ग्रामपंचायत आराखडा तयार करणे.सरपंच व सर्व सदस्य यांनाक्षमता बांधणी प्रशिक्षण देणे.तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना ग्रामपंचायत स्तरावर तरतूद करणे.तालुका स्तरावर महिला सबली करणासाठी प्रशिक्षण आयोजित करणे आदी कामाच्या अनुभवावर  अरविंद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      नियुक्तीसाठी  जीवन आधार फॉउंडेशनचे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार.संस्थापक सचिव संभाजी पोवार. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कदम.महिला अध्यक्षा महाराष्ट्र राज्य सौ. प्रतिभा पोवार.महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार. आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगून त्यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारी   याच्याशी प्रामाणिक राहून  जीवन आधार फोउंडेशच्या  नावलौकिक  वाढविणेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन असे. अरविंद कांबळे यांनी सांगितले.

1 comment:

  1. अभिनंदन अरविंद.पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा

    ReplyDelete