जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार यांच्या कडून हसूर दुमाला येथे मोफत औषधे वाटप*
*
*प्रथमेश वाडकर बालिंगा* .
*ग्रामपंचायत हसुर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष.युवराज पोवार यांच्या कडून व भारती होमिओपॅथीक क्लिनिक (बालिंगे )डॉ.सागर बाटे सर व डॉ. उमा सागर बाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनिक अल्बम ३० हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषध संपूर्ण गावासाठी मोफत वाटप करण्यात आले आहे युवराज पोवार याच सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे गेल्या वर्षीही कोरोणा आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी गोळ्यांचे वाटप केले होते यासाठी डॉ बाटे यांची मोलाची साथ लाभली .मदत असो वा रक्ताची गरज असो सर्वांच्या हाकेला धाऊन येणारा समाजसेवक म्हणून युवराज पोवार यांची पंचक्रोशित ओळख आहे*.
*त्यावेळी* *राहुल पोवार कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष, सचिन बामणीकर कोल्हापूर जिल्हा युवक संपर्क प्रमुख*, *सरपंच अजीत पाटील, ग्रामसेवक गौतम कांबळे , विशाल पाटील,सुरज पाटील, दिलीप पाटील ,*संतोष पोवार, दिग्विजय भोईटे, गणेश पोवार,सुहास सावर्डे, दिगंबर पोवार, नवनाथ पोवार, रोहित माने*इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते*
No comments