Header Ads

Header ADS

दोनवडे येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप





दोनवडे ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दोनवडे (ता. करवीर) येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिक्लोर व सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीला फवारणीसाठी हायपोक्लोराईड देण्यात आले. यावेळी सरपंच सारिका जाधव, माजी सरपंच सरदार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शहाजी पोवाळकर, केदारनाथ सेवा संस्थेचे चेअरमन कुंडलिक पवार,  राऊसो कळके, बाळू कदम, कृष्णात पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.

No comments