Header Ads

Header ADS

भोगावती पाणीपुरवठा अध्यक्षपदी सागर पाटील, उपाध्यक्षपदी रामदास पाटील


दोनवडे ः दोनवडे (ता. करवीर) येथील भोगावती पाणीपुरवठा अध्यक्षपदी  करवीर इरिगेशन फेडरेशनचे संचालक सागर परशराम पाटील व उपाध्यक्षपदी रामदास महादेव पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी बळवंत पाटील होते. यावेळी कुंभी बँकेचे माजी संचालक संजय पाटील (सावकर), सोनबा पाटील, शुभांगी पाटील, बाळाबाई तेलवेकर, बाजीराव जाधव, दिलीप जाधव, रामदास बं. पाटील, रवींद्र साळोखे, पी. जी. पाटील, पांडुरंग सातपुते, संजय तेलवेकर उपस्थित होते. आभार अजित चौगले यांनी मानले. 

No comments