Header Ads

Header ADS

गगनबावडा ते कोल्हापूर रोड वर मांडुकली येथे 1 फूट कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद

,गगनबावडा ते कोल्हापूर रोड वर मांडुकली येथे 1 फूट पाणी आलेले ,आहे
,तसेच पाऊस जोराने सुरू आहे
कुंभी धरणातून 420 cusec विसर्ग सुरू आहे
त्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत आहोत
                    तहसीलदार गगनबावडा

No comments