कोल्हापूर जिल्हा पुर नियंत्रण कक्ष, कोल्हापूर *पाटबंधारे विभाग कोल्हापूर* दिनांक :- 22 /07/2021 दुपारी 2 : 00 वाजता (इशारा पातळी 39 फुट /धोका पातळी 43 फुट आत्ताची पातळी
कोल्हापूर जिल्हा पुर नियंत्रण कक्ष, कोल्हापूर *पाटबंधारे विभाग कोल्हापूर*
दिनांक :- 22 /07/2021 दुपारी 2 : 00 वाजता
(इशारा पातळी 39 फुट /धोका पातळी 43 फुट
आत्ताची पातळी
1)राजाराम बंधारा पाणी पातळी- 38 ' फुट 10" इंच.. एकुण पाण्याखालील बंधारे - 84 जिल्ह्यातील पाणी विसर्ग माहिती पुढील प्रमाणे -
१)राधानगरी 1425 विसर्ग क्युसेक
२)तुळसी धरण - विसर्ग - 0 क्युसेक
३) कुंभी धरण- विसर्ग-780 क्युसेक्
४) कासारी धरण - विसर्ग-5500 कुंभी - 780 क्युसेक
५) वारणा धरण - विसर्ग - 1125 क्युसेक
६) दुधगंगा - विसर्ग-100 ७) कडवी - 220
८ ) कोयना धरण- 0 क्युसेक्स विसर्ग ९ ) अलमट्टि - 97000 विसर्ग क्युसेक्स १० ) हिप्परगी - 74000
No comments