Header Ads

Header ADS

ताम्रपर्णी नदीवरील जांबरे धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे जांबरे धरणाच्या सांडव्यावरुन 3115.070 क्युसेक्स इतका विसर्ग ताम्रपर्णी नदीमध्ये सं. 6.00 वाजलेपासून चालू आहे.तसेच जेलुगडे,पाटणे,हेरे हे ल.पा.तलाव रात्री भरुन विसर्ग वाढू शकतो. तरी या बाबत ताम्रपर्णी नदी काठच्या ग्रामस्थाना सावधानतेचा इशारा देणेत यावा.......जांबरे धरण प्रशासन.......

ताम्रपर्णी नदीवरील जांबरे धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे   त्यामुळे जांबरे धरणाच्या सांडव्यावरुन 3115.070 क्युसेक्स इतका विसर्ग ताम्रपर्णी  नदीमध्ये सं. 6.00 वाजलेपासून चालू आहे.तसेच जेलुगडे,पाटणे,हेरे हे ल.पा.तलाव रात्री भरुन विसर्ग वाढू शकतो. तरी या बाबत ताम्रपर्णी नदी काठच्या ग्रामस्थाना सावधानतेचा इशारा देणेत यावा.......
जांबरे धरण प्रशासन.......

No comments