सावर्डी इथे लँड स्लाईडिंग झाल्यामुळे सावर्डी मळीचा धनगरवाडा येथील बाबू म्हाकू कोकरे यांचे संपूर्ण घर पडले असून निम्मे घर माती मध्ये गाडले गेले आहे2 जनावरे गाडल्यामुळे जागेवरच दगावली आहेत सर्व संसारउपयोगी साहित्य गाडले आहे
सावर्डी इथे लँड स्लाईडिंग झाल्यामुळे सावर्डी मळीचा धनगरवाडा येथील बाबू म्हाकू कोकरे यांचे संपूर्ण घर पडले असून निम्मे घर माती मध्ये गाडले गेले आहे
2 जनावरे गाडल्यामुळे जागेवरच दगावली आहेत सर्व संसारउपयोगी साहित्य गाडले आहे
No comments