Header Ads

Header ADS

घटप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे घटप्रभा धरणाच्या सांडव्यावरुन १४७१९ क्युसेक्स व पाँवर हाऊस मधून ९०० क्युसेक्स असा एकूण १५६१९ क्युसेक्स इतका विसर्ग घटप्रभा नदीमध्ये दुपारी ४.०० वाजलेपासून चालू आहे. तरी या बाबत घटप्रभा नदी काठच्या ग्रामस्थाना ईशारा देणेत यावा.......घटप्रभा(फाटकवाडी)धरण प्रशासन.......

घटप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेञामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे   त्यामुळे घटप्रभा धरणाच्या सांडव्यावरुन १४७१९ क्युसेक्स व पाँवर हाऊस मधून ९०० क्युसेक्स असा एकूण १५६१९ क्युसेक्स इतका विसर्ग घटप्रभा नदीमध्ये दुपारी ४.०० वाजलेपासून चालू आहे. तरी या बाबत घटप्रभा नदी काठच्या ग्रामस्थाना ईशारा देणेत यावा.......
घटप्रभा(फाटकवाडी)धरण प्रशासन.......

No comments