Header Ads

Header ADS

सकाळी ९:०० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ४३' फूट १०" इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे) एकुण पाण्याखालील बंधारे -: ५५ आहेत.

आदरणीय सर,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
 दि -:२८/०७/२०२१.

सकाळी ९:००   वाजता  
राजाराम बंधारा पाणी पातळी  
४३' फूट १०" इंच इतकी आहे. 
(पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे) 

एकुण पाण्याखालील बंधारे  -: ५५ आहेत. 

राधानगरी धरण एकूण विसर्ग -:राधानगरी धरणाची स्वयंचलित दरवाजा क्र ५ खुला असून त्यामधून विसर्ग १४२८  क्युसेक व  १४०० (विद्युत) क्युसेक = एकुण २८२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. 
 
 

सध्या जिल्ह्यातील इतर धरणा मधून  पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे. तुळशी-: १०१६ क्युसेक, 
वारणा-: ७९८०  क्युसेक,
 दुधगंगा-: २०५० क्युसेक,
 कासारी-: २५० क्युसेक 
 कडवी -: १२१३ क्युसेक,
कुंभी -: ३००  क्युसेक 
पाटगाव -: २५० क्युसेक 
 चिकोत्रा -: १००  क्युसेक 
चित्री -: ३५१  क्युसेक,
 जंगमहट्टि-: १००  क्युसेक,
 घटप्रभा -: २६३२ क्युसेक
जांबरे-: २७३ क्युसेक, 
कोदे ल. पा-: ५९७  क्युसेक 
आंबेओहोळ -: २९८ क्युसेक

कोयना प्रकल्प ( क्षमता -: १०५.३ टि. एम. सी)-: आजचा साठा ९०.८८ टि. एम.  सी
आवक -: २७१८६ क्युसेक
जावक -: ३३२६६ क्युसेक

अलमट्टी प्रकल्प ( क्षमता -: १२३.८ टि. एम. सी) -: आजचा साठा ८१.७८  टि. एम. सी
आवक-: ४१२४९२ क्युसेक
जावक -: ३४०८०३ क्युसेक

हिपरग्गी प्रकल्प (क्षमता ६.०० टि. एम. सी )-:  

आवक -: ४०६००० क्युसेक
जावक -: ४०५००० क्युसेक 

या प्रमाणे आहे. 

(१) राजापूर बंधारा पाणी पातळी  
६१' फुट ३ " इंच आहे (इशारा पातळी ५३ फुट व धोका पातळी -: ५८  फुट) -: 

( २) नृसिंहवाडी  पाणीपातळी सध्या ७२' फुट ८"  इंच आहे ( इशारा पातळी  ६५ फुट व धोका पातळी ६८ फुट )

 (३) शिरोळ  पाणीपातळी सध्या  ७२'  फुट  ८" इंच आहे  ( इशारा पातळी-:  ७४ फुट व धोका पातळी ७८ फुट )

(४) इचलकरंजी  पाणीपातळी सध्या   ७४' फुट  आहे. (  इशारा पातळी-: ६८ फुट व धोका पातळी ७१ फुट ) 

(५) तेरवाड  पाणी पातळी सध्या ७१' फुट ८" इंच  आहे.(  इशारा पातळी -: ७१ फुट व धोका पातळी ७३ फुट )

No comments