Header Ads

Header ADS

*पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल**मदत व पुनर्वसन विभागाने आज दि २४ जुलै रात्री ९.३० वाजता* दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून ३२२१ जनावरांचे मृत्यू आहेत.एकंदर ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत

*पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल*

*मदत व पुनर्वसन विभागाने आज दि २४ जुलै रात्री ९.३० वाजता* दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार  लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.
 एकूण ११२ मृत्यू झाले असून ३२२१ जनावरांचे मृत्यू आहेत.
एकंदर ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत

No comments