Header Ads

Header ADS

*कोल्हापूर जिल्हा पूरपरिस्थिती

*
दिनांक 29 जुलै  2021  सायंकाळी  4.00   वाजता
पूरस्थितीची जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहिती  खालील प्रमाणे.
1) स्थलांतर    :  एकूण कुटुंब संख्या  :-    23367
स्थलांतरीत लोकसंख्या   :-    104721
स्थलांतरीतांपैकी   नातेवाईकांकडे    :-    87222
स्थलांतरीतांपैकी  निवारा कक्षेत  :-      17499
2) स्थलांतरीत जनावरे   :-       37896
3) पूरबाधीत गांवे  :-       411
पूर्णत: बाधीत  -    34
अंशत: बाधीत -   377
4) जिवित हानी  :-  व्यक्ती  - 7
5) जनावरे हानी  :-    118 
6) वित्त हानी     -   अंदाजे रु.442   कोटी 84  लाख 10 हजार  (पंचनामे  सुरु आहेत.)
7) गर्भवती महिला    :-    190
  190 महिलांचे स्थलांतर करण्यात आले, त्यापैकी  36 महिलांची यशस्वी रित्या प्रसूती         
  झाली आहे.
8) महावितरण   -   रु  23 कोटी  11 लाख 32  हजार  18 रु. चे नुकसान झाले आहे.
9) नळ पाणी पुरवठा योजना (केंद्र) -     बंद    :-  619
आता पर्यंत चालू झालेल्या     :    291
येत्या 72 तासात सुरु होतील      :    57
येत्या पाच दिवसात सुरु करण्याचे नियोजन  :  271
10) राज्य मार्ग बंद  :    8
जिल्हा परिषद अंतर्गत बंद मार्ग  :   जिल्हा परिषद अखत्यारितील 13  इतर जिल्हा मार्ग व 30  ग्रामिण मार्ग  पाण्याखाली, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 35  रस्ते पाण्याखाली.
11) जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकडया असून बचाव कार्याचे काम सुरु आहे.
12) भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यात आहे.
13) अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करणेत येत आहे. यापैकी 2274 कुटुंबांना मोफत धान्य वाटप आजअखेर पूर्ण झाले आहे.

14) दिव्यांग व्यक्तींना प्रति व्यक्ती 500/- रु. सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. चोवीस हजार लाभार्थ्याना एक कोटी एकविस लाख  एकवीस हजार रु. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागा मार्फत वाटप करण्यात येणार आहे.
14) कोल्हापूर विभागात तालुका  निहाय प्रत्यक्ष पडलेला पाऊस 

अ.क्र. तालुका - दिनांक 29/07/2021 रोजीचा पाऊस
1 हातकणंगले  - 0.6
2 शिरोळ      - 0.2
3 पन्हाळा   - 6.3
4 शाहुवाडी    - 5.8
5 राधानगरी    - 12.2
6 गगनबावडा  - 22.0
7 करवीर   - 2.5
8 कागल   - 2.3
9 गडहिंग्लज   - 2.3
10 भुदरगड   - 10.0
11 आजरा    - 10.7
12 चंदगड  - 10.01
एकूण 7.1

0000000

No comments