Header Ads

Header ADS

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानळावर आगमन

 .

              यावेळी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष .राजेश क्षीरसागर,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील ,मुख्य सचिव सिताराम कुंटे खा.धैर्यशील माने , खा .संजय मंडलिक , आ .ऋतूराज पाटील, आ .चंद्रकांत जाधव , आ . जयंत आसगावकर ,जिल्हाधिकारी राहूल रेखावर , मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण , पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया उपस्थित होते .

No comments