Header Ads

Header ADS

राजाराम बंधारा पाणी पातळी ४१' फूट ५" इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे) एकुण पाण्याखालील बंधारे -: ४० आहेत.

आदरणीय सर,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
 दि -:२९/०७/२०२१.

सकाळी १०:००   वाजता  

राजाराम बंधारा पाणी पातळी  
४१'  फूट ५" इंच इतकी आहे. 
(पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे) 

एकुण पाण्याखालील बंधारे  -: ४० आहेत. 

राधानगरी धरण एकूण विसर्ग -: आजचा पाणी साठा ८.२४ टि. एम्.सी ( ९९%) विसर्ग -:  १४०० क्युसेक 
 
 

सध्या जिल्ह्यातील इतर धरणा मधून  पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे.

 (१)  तुळशी-:  आजचा  पाणी साठा -: ३.२१ टि. एम. सी (९२%)  विसर्ग -: १५२१ क्युसेक, 
(२)  वारणा-: आजचा पाणी साठा -: ३१.३७ टि. एम. सी ( ९१ %) विसर्ग -: ७९८०  क्युसेक,
(३) दुधगंगा-:आजचा पाणी साठा -: २१.४२ टि. एम्.सी ( ८४%) विसर्ग -: ३६००  क्युसेक,
(४) कासारी-: आजचा पाणी साठा -: २.२६   टि. एम्.सी ( ८१%) विसर्ग -: २५० क्युसेक 
(५) कडवी -:  आजचा  पाणी साठा २.५२ टि. एम्.सी ( १००%) विसर्ग -: १२१३  क्युसेक,
(६) कुंभी -: आजचा पाणी साठा -: २.२९ टि. एम्.सी ( ८४ %) विसर्ग -: ३००  क्युसेक 
(७) पाटगाव -:आजचा पाणी साठा -: ३.३८ टि. एम्.सी.( ९१%) विसर्ग -: २५ ० क्युसेक 
(८) चिकोत्रा -: आजचा पाणी साठा -: १.४३ टि. एम्.सी ( ९४%) विसर्ग -: १०० क्युसेक 
(९) चित्री -:आजचा पाणी साठा -: १.८९ टि. एम्.सी ( १००%) विसर्ग ६४५  क्युसेक,
(१०) जंगमहट्टि-:आजचा पाणी  साठा -: १.२० टि. एम्.सी ( ९८%) विसर्ग -: १००  क्युसेक,
 (११) घटप्रभा -: आजचा पाणी साठा -: १.५६ टि. एम्.सी ( १००%) विसर्ग -: ९००  क्युसेक
(१२) जांबरे-:आजचा पाणी साठा -: ०.८२ टि. एम्.सी ( १०० %) विसर्ग -: २७३  क्युसेक, 
(१३) कोदे ल. पा-:आजचा पाणी साठा -: ०.२१ टि. एम्.सी. ( १००%) विसर्ग -: ५२९   क्युसेक 
(१४) आंबेओहोळ -: आजचा पाणी साठा -: १.०९ टि. एम्.सी ( ८८%) विसर्ग -: ९७  क्युसेक

कोयना प्रकल्प ( क्षमता -: १०५.३ टि. एम. सी)-: आजचा साठा ९०.४७ टि. एम.  सी ( ८६%) 
जावक -: ३३०४५ क्युसेक

अलमट्टी प्रकल्प ( क्षमता -: १२३.८ टि. एम. सी) -: आजचा साठा ८४.४६ टि. एम. सी ( ६८%) 

जावक -: ३९२१४१  क्युसेक

हिपरग्गी प्रकल्प (क्षमता ६.०० टि. एम. सी )-:  आजचा साठा  टि. एम. सी
आवक -:  ४१००००  क्युसेक
जावक -:  ४१००००  क्युसेक 

या प्रमाणे आहे. 

(१) राजापूर बंधारा पाणी पातळी  
५८'  फुट २" इंच आहे (इशारा पातळी ५३ फुट व धोका पातळी -: ५८  फुट) -: 

( २) नृसिंहवाडी  पाणीपातळी सध्या ७१'  फुट १"   इंच आहे ( इशारा पातळी  ६५ फुट व धोका पातळी ६८ फुट )

 (३) शिरोळ  पाणीपातळी सध्या  ७१'  फुट  १"  इंच आहे  ( इशारा पातळी-:  ७४ फुट व धोका पातळी ७८ फुट )

(४) इचलकरंजी  पाणीपातळी सध्या   ७२' फुट आहे. (  इशारा पातळी-: ६८ फुट व धोका पातळी ७१ फुट ) 

(५) तेरवाड  पाणी पातळी सध्या ६९'  फुट ९" इंच  आहे.(  इशारा पातळी -: ७१ फुट व धोका पातळी ७३ फुट )

No comments