राजाराम बंधारा पाणी पातळी ३१' फुट ४" इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
दि -:२१/०७/२०२१
सकाळी २:०० वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
३१' फुट ४" इंच इतकी आहे.
(पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)
एकुण पाण्याखालील बंधारे -:३३
No comments