केदारलिंग दूध संस्थेमध्येस्वातंत्र्यदिन उत्साहात
कोल्हापूर ः दोनवडे (ता. करवीर) येथील केदारलिंग दूध संस्थेमध्ये अध्यक्ष जयसिंग कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष नागेश पाटील, शालेय समिती अध्यक्ष शहाजी पोवाळकर, श्रीपती पाटील, महादेव पाटील, अशोक पाटील, राजाराम कदम, कृष्णात पोवाळकर, राजाराम शिंदे, एल. डी. पाटील, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
No comments