पृथ्वीराज पाटील. याने देशाची मान उंचावली.... मा. आमदार चंद्रदीप नरके
बालिंगा /प्रतिनिधी*
देवठाणे ( ता. पन्हाळा) येथील पैलवान पृथ्वीराज पाटील याने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवून देशाला मोठा सन्मान मिळवून दिला त्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कावळा नाका येथे स्वागत माजी आमदार चंद्रदीप नरके व इतर मान्यवर उपस्थितीत करण्यात आले* पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधारक मल्ल असून त्याने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे आणि आता जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली याचा खूप आनंद आहे असे यावेळी मा. आमदार चंद्रदीप नरके. मनोगत व्यक्त करताना म्हणाले. यावेळी देवठाणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते*.
No comments