Header Ads

Header ADS

आजअखेर 1 लाख 94 हजार 922 जणांना डिस्चार्ज

 कोल्हापूर, दि. 22  : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3900 प्राप्त अहवालापैकी 3857 अहवाल निगेटिव्ह (9 अहवाल नाकारण्यात आले) तर 34 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 832 प्राप्त अहवालापैकी 790 अहवाल निगेटिव्ह तर 42 अहवाल पॉझिटिव्ह (142 अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3302 प्राप्त अहवालापैकी 3223 निगेटिव्ह तर 79 पॉझीटिव्ह असे एकूण 155 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 2 हजार 427 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 94 हजार 922 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 841 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 155 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-0, चंदगड-1, गडहिंग्लज-8, गगनबावडा-1  हातकणंगले-20, कागल-1, करवीर-19, पन्हाळा-7, राधानगरी-6, शाहूवाडी-2, शिरोळ-9, नगरपरिषद क्षेत्र-29, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-49, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5374, भुदरगड- 5089, चंदगड- 3879, गडहिंग्लज- 7447, गगनबावडा-722, हातकणंगले-22915, कागल-7925, करवीर-31236, पन्हाळा-10695, राधानगरी-4976, शाहूवाडी-4909, शिरोळ- 13375, नगरपरिषद क्षेत्र-22026, कोल्हापूर महापालिका 52 हजार 933 असे एकूण 1 लाख 93 हजार 843 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 584 असे मिळून एकूण 2 लाख 2 हजार 427 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 2 हजार 427 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 94 हजार 922 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 664 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 841 इतकी आहे.

No comments