Header Ads

Header ADS

दोनवडे येथे पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटप


कोल्हापूर ः दोनवडे (ता. करवीर) येथे पूरग्रस्त भागातील कुटुंबांना शासनाकडून आलेले मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सारिका जाधव, वसंत पाटील, नीता सुतार, राजाराम कदम, एकनाथ पोवाळकर, संजय पाटील, साताप्पा जाधव, नरेंद्र कोगेकर, शहाजी मगदूम उपस्थित होते.

No comments