Header Ads

Header ADS

कोकरूड ता.शिराळा येथील स्वर्गीय सरोजनी शिवाजीराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले


*कोकरूड ता.शिराळा येथील स्वर्गीय सरोजनी शिवाजीराव देशमुख वय- (वर्षे 82 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.💐💐💐💐💐 डोंगरी विभागाचे शिल्पकार, विधान परिषद माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या त्या पत्नी होत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या त्या आई होत. यांच्यावर कोकरूड येथे आज मंगळवारी रात्री 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता रक्षाविसर्जन कोकरूड  ता. शिराळा येथे होणार आहे.*

No comments