दोनवडे : दोनवडे (ता. करवीर) येथील गुणाबाई संतराम कांबळे (वय 72) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उपसरपंच चिंतामण कांबळे यांच्या त्या मातोश्री व केदारनाथ कृषि संस्थेचे माजी उपाध्यक्ष भीमराव माळवी यांच्या त्या मामी होत.
No comments