जीवन आधार फॉउंडेशनच्या करवीर युवक अध्यक्षपदी प्रथमेश वाडकर
*बालिंगा / प्रतिनिधी*.
बालिंगा. ता. करवीर. येथील प्रथमेश शिवाजी वाडकर. यांची जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्यच्या करवीर तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जीवन आधार फॉउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ.शंकर पोवार. यांनी ही नियुक्ती केली. या नियुक्तीसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कदम, महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार, महाराष्ट्र राज्य युवक सचिव अरविंद कांबळे, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष राहुल पोवार, कोल्हापूर जिल्हा युवक संपर्क प्रमुख सचिन बामणीकर, कोल्हापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे, करवीर तालुका प्रमुख शिवाजी वाडकर. यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
No comments