Header Ads

Header ADS

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर...वारणा साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या ६३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदीपन समारंभ संपन्न..

.
*कारखान्याचे जेष्ठ कामगार श्री.मानसिंग पांडूरंग पाटील, रा. पाडळी व त्यांच्या सुविद्य पत्नी याच्यां उभयतांचे शुभहस्ते आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) अध्यक्ष - श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुह यांचे प्रमुख उपस्थितीत कारखाना सहविजनिर्मिती प्रकल्प कार्यस्थळावर संपन्न झाला...*

*यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन, कार्यकारी संचालक, कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी, अधिकारी, सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी बंधू-भगिनी, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, व्यापारी उपस्थित होते...*

No comments