Header Ads

Header ADS

13 तहसिल व 6 उपविभागीय कार्यालयाच्यासॉफ्टवेअरसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 3 : जिल्हाधिकारी कार्यालय, 13
तहसिलदार व 6 उपविभागीय कार्यालयाकरीता Implementation of online dynamic
Reporting software and auto massage and WhatsApp sending mobile app as
service software तयार करावयाचे आहे. अर्ज स्विकारण्यासाठी दि. 16
नोव्हेंबर पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

       या software च्या तांत्रिक बाबी अथवा अर्जाचे नमुने व इतर संबंधीत
बाबी www.kolhapur.gov.in वर उपलब्ध आहेत. अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी,
कोल्हापूर यांच्या नांवे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील
कार्यालयीन टपाल विभागामध्ये द्यावीत. या संस्थेच्या नेमणुकीबाबतचा अंतिम
निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी
शंकरराव जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

No comments